Thursday, February 27, 2020

Air India Air Transport Services Limited [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply

Air India Air Transport Services Limited  [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply  

Air India Air Transport Services Limited  [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL]  १६० जागेची भरती 

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] मध्ये विविध पदाच्या १६० जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात यर्त आहेत . मुलाखत दिनांक ०६ मार्च आणि ०७ मार्च २०२० रोजी असून  वेळ सकाळी ०९: ०० ते दुपारी १२:०० ची आहे . अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा .

Air India Air Transport Services Limited  [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply  

अधिक माहिती खालील प्रमाणे :

ड्युटी मॅनेजर - रॅम्प ( Duty manager - Ramp ): ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता - १) पदवीदार  २) १६ वर्ष अनुभव 

वयाची अट - ५५ वर्षा पर्यंत 

ड्युटी ऑफिसर -रॅम्प - जागा ०४ 

शैक्षणिक पात्रता - १) पदवीदार  २) १२  वर्ष अनुभव 

वयाची अट - 50 वर्षा पर्यंत 

जुनियर एक्सएकटीव्ह- टेकनिकाल - जागा १०

शैक्षणिक पात्रता - मेलानिकेल / ऑटोमोबाईल / प्रोडूकशन / इलेक्ट्रिकल/इलेकट्रोनिकस & टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग पदवी 

वयाची अट - २८ वर्षा पर्यंत 

मॅनेजर फायनान्स - जागा ०१ 

शैक्षणिक पात्रता - सीए  

वयाची अट - ३० वर्षा पर्यंत 

ऑफिस - अकाउंटंट -जागा ०१

शैक्षणिक पात्रता - सीए/ एमबीए 
  
वयाची अट - ३० वर्षा पर्यंत 

अससिस्टन्ट - अकाउंट्स - जागा 02 

शैक्षणिक पात्रता - पदवीधर / ०१ वर्षा अनुभव 

वयाची अट - ३० वर्षा पर्यंत
जुनिअर EXECUTIVE - HR / ऍडमिन - जागा १० 

शैक्षणिक पात्रता - एमबीए- ०१ वर्ष अनुभव  / पदवीदार - ०५ वर्षा अनुभव
  
वयाची अट - ३५ वर्षा पर्यंत 

JR -एक्सिकटीव्ह - PAX - जागा ०६ 
शैक्षणिक पात्रता - एमबीए- ०६  वर्ष अनुभव  / पदवीदार - ०९  वर्षा अनुभव
  
वयाची अट - ३५ वर्षा पर्यंत 

सिनिअर  कस्टमर एजन्ट - जागा १० 

शैक्षणिक पात्रता -  पदवीदार - ०६   वर्षा अनुभव
  
वयाची अट - ३०  वर्षा पर्यंत 

कस्टमर एजन्ट- Customer  Agent  - जागा १००

शैक्षणिक पात्रता -  पदवीदार
   
वयाची अट - २८   वर्षा पर्यंत

पॅरा मेडिकल एजन्ट -कम - केबिन सर्विस एजन्ट -- जागा १२ 

शैक्षणिक पात्रता -  पदवीदार  + नर्सिंग डिप्लोमा  किंवा बी.एसी  ( नर्सिंग )

वयाची अट - २८   वर्षा पर्यंत

सूचना - वयाची अट :०१ मार्च २०२० पासून {Sc / ST } ०५ वर्ष सूट , OBC -०३ वर्ष सूट
शुल्क - ५०० /- रुपये  [ SC st /माजी सैनिक] - शुल्क नाही .

वेतनमान - २५,३०० ते ५०००० रुपये 

नोकरी ठिकाण - मुंबई ( महारष्ट्र )

मुलाखत ठिकाण -Systems & Training Division 2nd floor , GSD Complex, Near Sahar Police Station , Airport Gate No - 05 , Sahar Andheri -E ,Mumbai -99

Official Site : www.airindia.in

टीप - वय मोजण्या करता Age Calculator  चा वापर करावा .
अंतिम तारिक - 7 March 2020 

Air India Air Transport Services Limited  [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply

Air India Air Transport Services Limited [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply

Air India Air Transport Services Limited  [ AIATSL] 160 Recruitment 2020 Jobs Online Apply   एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमि...